अर्थ : खूप जवळचा मित्र.
उदाहरणे :
जिवलग मित्राची परीक्षा संकटाच्या वेळीच होते
समानार्थी : जिवलग मित्र, जीवश्चकंठश्च मित्र
जिवाभावाचा मित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jivaabhaavaachaa mitr samanarthi shabd in Marathi.